Radhika Madan : हि तर ग्रे कलरच्या मॅजिकची जादू...दिलकश राधिका

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदानचा करिअरचा ग्राफ झपाट्याने उंचावला आहे

| Sakal

2018 साली 'पटाखा' या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या राधिका मदानची अवघ्या तीन वर्षांत इंडस्ट्रीतील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना होऊ लागली आहे

| Sakal

राधिकाच्या फॅन फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे

| Sakal

आज फक्त इंस्टाग्रामवर 31 लाखांहून अधिक लोक राधिकाला फॉलो करतात

| Sakal

राधिकादेखील सोशल मीडियावर चाहत्यांसाठी तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटो शेअर करत असते

| Sakal

राधिका अजून पर्यंत तरी कोणत्याही चित्रपटात खूप बोल्ड स्टाईलमध्ये दिसली नसली तरी ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर करते

| Sakal