टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमधील राधिका मदानचा बोल्ड लूक

| Sakal

अभिनेत्री राधिका मदानने एकता कपूरच्या मेरी आशिकी तुमसे ही’ या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली.

| Sakal

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये राधिका मदान ब्लॅक क्रॉप ब्लेझर आणि पँटमध्ये हॉट दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये राधिका मदान टोरंटोच्या रस्त्यांवर एकापेक्षा एक सेक्सी पोझ देताना दिसते.

| Sakal

राधिका मदानचे हे फोटो टोरंटो फिल्म फेस्टिव्हल दरम्यान काढले आहेत.

| Sakal

राधिका मदानने पटाखा, अंग्रेजी मीडियम, शिद्दत यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली.

| Sakal

राधिका मदान कच्छे लिंबू या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमिअरसाठी टोरंटोला गेली आहे.

| Sakal

चाहत्यांना राधिका मदानचा बोल्ड लूक खूप आवडला आहे.

| Sakal