अंबानीच्या घरी लवकरच नवीन सदस्याची एन्ट्री होणार आहे. ती म्हणजे राधिका मर्चंट.
राधिकाचे गुलाबी लेहेंग्यातले फोटोज सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
राधिकाच्या फॅनपेजवर नुकतेच राधिकाचे सुंदर फोटोज शेअर केले गेले आहेत.
आरती नायर या मेकओव्हर आर्टिस्टने सुद्धा तिच्या पेजवर राधिकाचे सौंदर्य खुलवणाऱ्या लूकमध्ये तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहे.
गुलाबी लेहेंग्यामध्ये अंबानींची सून देखणी दिसतेय.
अंबानी कुटुंबात तिचा साखरपुडा झाल्याने ती सध्या नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय आहे.
राधिकाच्या सौंदर्याचीसुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली दिसते.