Rakhi Sawant B'day : राखी नव्हे ही तर नीरू भेडा

| Sakal

'एंटरटेंनमेंट क्वीन' आणि 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत असते.

| Sakal

सोशल मीडिया राखीचे लाखो फॉलोअर्स आहेत.

| Sakal

राखी अनेकदा तिच्या वक्तव्य, व्हिडिओ आदींमुळे चर्चेत येत असते.

| Sakal

राखीचा जन्म २५ नोव्हेंबर १९७८ रोजी झाला.

| Sakal

राखीचे आयुष्य अतिशय संघर्षाचं राहिले आहे.

| Sakal

राखीच्या आईने आनंद सावंत यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर राखीने सावंत हे आडनाव लावायला लागली.

| Sakal

आर्थिक अडचणींमुळे राखीने वयाच्या १० व्या वर्षापासून काम करण्यास सुरूवात केली.

| Sakal

राखीने बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता तेव्हापासून ती घराघरांत पोहचली. बिग बॉसमुळे राखीची लोकप्रियता आणखीनच वाढली.

| Sakal

मात्र, राखीचे खरं नाव राखी सावंत नसून नीरू भेडा असे आहे.

| Sakal