68th National Film Award: पार्श्वगायनात राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे राहुल देशपांडे

| Sakal

मनोरंजन क्षेत्रात महत्वाचा मानला जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झालीय.

| Sakal

यावेळी पार्श्वगायनात राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी राहुल देशपांडे ठरलेत.

| Sakal

भारतीय संगीतातील गायक वसंतराव देशपांडे हे नाव कलाक्षेत्रात सर्वांनाच परिचीत असणारं नाव आहे. राहुल देशपांडे हे त्यांचे नातू आहेत.

| Sakal

वसंतोत्सव हा भारतातील सर्वात मोठा संगीतोत्सव मानल्या जातो.

| Sakal

राहुल देशपांडे यांना दूरचित्रवाणीवरील 'सूर-ताल' आणि 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमांतून अफाट प्रसिद्धी मिळाली आहे.

| Sakal

त्यांच्या संगीताच्या मैफिली ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही झाल्या आहेत.

| Sakal

देशपांडे यांनी संगीत 'मानापमान' या संगीतनाटकाचे एकप्रकारे पुनरुज्जीवन केले आहे.

| Sakal