Rahul Gandhi : राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं मानहानी प्रकरणात दोषी ठरवलं आहे

Rahul Gandhi

यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा राहुल गांधी यांना मोठा झटका मानला जात आहे.

Rahul Gandhi

मोदी या आडनावावरुन त्यांनी टिप्पणी केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

Rahul Gandhi

या प्रकरणात राहुल गांधींना जामीनही मंजूर झाला आहे.

Rahul Gandhi

मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी टिप्पणी केली होती.

Rahul Gandhi

त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

Rahul Gandhi

या केसमध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi