Birth Anniversary: चंदनाचा एक हार अन् राजीव गांधींचा घात

| Sakal

वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते.

| Sakal

राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना रस नव्हता.परंतु 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांच्या भावाचा संजय गांधींच्या मृत्यूने राजीव गांधी यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत दबाव वाढला.

| Sakal

आपल्या आई इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुक आपल्या नवी केली आणि देशाचे पंतप्रधान बनले.

| Sakal

केम्ब्रिजमध्ये सोनिया मैनोशी त्यांची भेट झाली, ज्या तेथे इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या. या दोघांनी 1968 मध्ये दिल्ली येथे विवाह केला.

| Sakal

श्रीलंकेत होत असलेल्या दहशतवादी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राजीव गांधींनी महत्त्वाची पावले उचलली, त्यामुळे 21 मे 1991 रोजी राजीव गांधी यांची मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली.

| Sakal

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी एजी पेरारिवलन यांची अखेर सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. या प्रकरणात 7 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

| Sakal

राजीव गांधीची हत्या हा देशासाठी खुप मोठा धक्का होता.

| Sakal