'The King of Comedy' म्हणून ओळखले जातात राजू श्रीवास्तव

| Sakal

राजू श्रीवास्तव यांचं कॉमेडी विश्वात मोठं नाव आहे. त्यांच्या कॉमेडीने ते अनेकांना खळखळून हसण्यास भाग पाडतात.

| Sakal

वेगवेगळे आवाज काढत, मिमिक्री करत लोकांची त्यांनी मनं जिंकली आहेत.

| Sakal

राजू श्रीवास्तव राजकारणातील अनेक नेत्यांवरही उघडपणे बोलतना दिसायचे.

| Sakal

त्यांच्या कॉमेडी करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना 'The King of Comedy' असं म्हटलं जातं.

| Sakal

त्यांची कॉमेडी ऐकायला सेलिब्रिटीही त्यांच्या शो मध्ये हजर असायचे.

| Sakal

१९६३ मध्ये कानपुरमध्ये जन्मलेल्या राजू श्रीवास्तव यांच्या कॉमेडीमुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

| Sakal

त्यांच्या कॉमेडीने सेलिब्रिटी ते राजकारणी या सगळ्यांनाच खळखळून हसण्यास भाग पाडायचे.

| Sakal