सर्दी खोकला झालाय? अशी घ्या घरच्या घरी काळजी

| Sakal

हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा सर्वांनाच त्रास होतो

| Sakal

त्यासाठी आपण घरच्या घरी उपाययोजना करायला हव्यात

| Sakal

आले आणि मधाचा रस सर्दीसाठी फायद्याचा ठरतो

| Sakal

आल्यामध्ये असलेल्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडमुळे ते सर्दी आणि खोकल्यापासून आराम देते.

| Sakal

हळदीचे दूध सर्दीसाठी उपयोगी ठरते

| Sakal

हळदीच्या दूधात तूपाचाही सामावेश असावा

| Sakal

लहान मुलांना हिवाळ्यात जास्त सर्दीचा त्रास होतो

| Sakal