Rakhi Sawant: 9 लाखात मांडवली! 30 दिवस राहिली पण तूफान हसवलं!

नीलेश अडसूळ

राखी सावंत म्हणजे नुसता धुमाकूळ.. हे समीकरण आपल्याला माहीतच आहे.

Rakhi Sawant | sakal

राखी बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून आली होती.

Rakhi Sawant | sakal

30 दिवसांपूर्वी ती घरात आली आणि तिने अक्षरशः राडा घातला.

Rakhi Sawant | sakal

तिने प्रेक्षकांना आपल्या सवयीने चिक्कार हसवलं.

Rakhi Sawant | sakal

ती या खेळात जिंकली नाही पण तिने प्रेक्षकांची मनं जिंकली..

Rakhi Sawant | sakal

या खेळात तिने 9 लाख घेऊन माघार घेतली आणि बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakhi Sawant | sakal