कोण आहे आदिलची गर्लफ्रेंड 'तनु'? जिला राखी म्हणतेय सवत..Adil Girlfriend Tanu

| Sakal

राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता

| Sakal

आता आदिल आणि त्या मुलीचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

| Sakal

राखी सावंतने आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचे नाव तून असल्याचे उघड केले आहे. ती मराठी बिग बॉसमध्ये असताना आदिलचे अफेअर सुरू झाल्याचे बोलले जाते.

| Sakal

तनु चंदेल आणि आदिलचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. 

| Sakal

तनु ही इंदूरची आहे. तिथे एक फ्लॅटही आहे. तिच्याकडे स्वतःची बीएमडब्ल्यू कार आहे.

| Sakal

तनूचे पूर्ण नाव काय आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र जे फोटो समोर आले आहेत, त्यात तनूचे पूर्ण नाव तुन चंदेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

| Sakal

ती एक टिकटोकर आहे. तिचे खरे नाव निवेदिता चंदेल आहे. तिला आदिल खान दुर्रानी देखील इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. तसेच 604k फॉलोअर्स आहेत.

| Sakal