रकुलने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काळ्या ड्रेसमधले नवीन फोटो टाकले आहेत.
तिच्या या काळ्या टाइट कपड्यांमध्ये ती एकदम स्टनिंग दिसत आहेत.
तिच्या या ड्रेसची किंमत ६ हजार ८०० रुपये आहे.
तिच्या या लुकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
या एलिगंट ड्रेसवर तिने तेवढेच क्लासी कानातले घातले आहेत.
रकुल नेहमीच असे क्लासी लुकचे फोटो शेअर करत असते.
तिच्या दरवेळच्या अशा अदा चाहत्यांना घायाळ करतात.