Rakul Preet Singh : ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये रकुलचा स्टाईलिश लूक...

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अत्यंत कमी वेळामध्ये बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

| Sakal

रकुलची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे

| Sakal

रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत रकुल नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच रकुलने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो रकुलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत रकुलने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal