Rakul Preet Singh : रकुलच्या स्टाईलवर चाहत्यांची नजर...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रकुल प्रित सिंहने तिचे ट्रेंडी लूकमधील फोटो शेअर केले आहेत

Rakul Preet Singh

रकुल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rakul Preet Singh

रकुल सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Rakul Preet Singh

अशातच रकुलने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Rakul Preet Singh

रकुलचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rakul Preet Singh

चाहतेही रकुलच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rakul Preet Singh

या फोटोत रकुल खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh