Rakul Preet Singh : रकुलप्रीतच्या हॉटनेसनं चाहते घायाळ

| Sakal

बॉलिवूडचा क्युट चेहरा अभिनेत्री रकुलप्रीत सिंह

| Sakal

रकुल तिच्या आगामी 'अटॅक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सज्ज आहे

| Sakal

चित्रपटांव्यतिरिक्त ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे

| Sakal

आता पुन्हा रकुलने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

| Sakal

ज्यामध्ये तिचा हॉट लूकमध्ये पाहायला मिळत आहे

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रकुलने ब्लॅक रंगाची जिन्स आणि मल्टीकलर क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे

| Sakal

यासोबत तिने गळ्यात व्हाईट चेन नेकलेस वेअर केला आहे

| Sakal
| Sakal