रकुल प्रित ही तशी सक्सेसफूल हिरोइन्स पैकी नसली तरी तिचा फॅन फोलोविंग मोठा आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये नवा ट्रेंड आला आहे. फिल्म चालली नाही तरी लुक, कपडे याने सोशल मीडियावर सध्या भरपूर फेम मिळवला जात आहे.
रकुल तिच्या सिनेमांमुळे नाही तर तिच्या अफेअर्स आणि लुक मुळेच कायम चर्चेचा विषय असते.
सध्या रकुलने लाँग ड्रेस मधले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत.
तिची क्युट स्माईल आणि हॉट ड्रेस हे काँबिनेशन खासच जमलं आहे.
तिच्या पोझेस चाहत्यांमध्ये आग लावणारे, थंडीत गर्मी वाढवणारे ठरले.
सध्या रकुल जॅकी भगनानीला डेट करत आहे.
ती जॅकी सोबत बऱ्याचदा पार्टीमध्ये स्पॉट झाली आहे.