रकुल प्रीतने स्किन फिट ड्रेसमध्ये दाखवली कर्वी फिगर Rakul Preet Singh

| Sakal

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अनेकदा तिच्या अभिनयाने लोकांची मनं जिंकते.

| Sakal

रकुल प्रीत सिंगने जेव्हापासून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, तेव्हापासून ती अनेक गंभीर समस्या प्रेक्षकांसमोर मांडताना दिसत आहे.

| Sakal

रकुलने तिच्या आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की तिच्यासाठी कोणतेही पात्र कठीण नाही.

| Sakal

अभिनेत्रीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या लेटेस्ट फोटोत रकुल खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

| Sakal

नवीन फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाचा ब्रालेट स्टाइलचा शिमरी ड्रेस कॅरी केला आहे. यासोबतच न्यूड ग्लॉसी मेकअपसह लूक पूर्ण करण्यात आला आहे.

| Sakal

येथे अभिनेत्रीने तिचे परफेक्ट कर्वी फिगर फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत.

| Sakal

सध्या ही अभिनेत्री आगामी 'छत्रीवाली' या चित्रपटामुळे चर्चेचा भाग आहे.

| Sakal

रकुल प्रीतच्या 'छत्रीवाली' चित्रपटाचा ट्रेलर देखील आला आहे.

| Sakal