मैंने तुझे देखा हँसते हुए गालों में Rakul Preet Singh

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चित्रपटांमध्ये तसेच सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहे.

| Sakal

नुकतेच रकुलप्रीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

रकुलने या फोटोंमध्ये ग्रीन कलरचा लेहेंगा घातला आहे.

| Sakal

रकुल या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

रकुलने केस मोकळे सोडत आणि नो मेकप लूक करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal

नवे फोटोशूट करताना अभिनेत्री रकुलप्रीतने अनेक सिझलिंग स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत.

| Sakal

रकुल प्रीतचे इंस्टाग्राम हँडल हे फॅशन टिप्स शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक-स्टॉप शॉप आहे.

| Sakal

रकुल प्रीत नेहमीच आपल्या लूकवर हटके प्रयोग करताना दिसते.

| Sakal