‘ब्युटी आयकॉन’ रकुलचा सिझलिंग अवतार Rakul Preet Singh

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चित्रपटांमध्ये तसेच सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहे.

Rakul Preet Singh | Sakal

नुकतेच रकुलप्रीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री रकुल प्रीत हिने मेहंदी कलरचा को-ऑर्ड सूट घातला आहे. या फोटोमध्ये रकुलप्रीत खूप सुंदर दिसत होती.

Rakul Preet Singh | Sakal

रकुल प्रीतचे इंस्टाग्राम हँडल हे फॅशन टिप्स शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक-स्टॉप शॉप आहे.

Rakul Preet Singh | Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मेहंदी कलरच्या को-ऑर्ड सूट सोबतच ग्लॉसी मेकअप केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Rakul Preet Singh | Sakal

नवे फोटोशूट करताना अभिनेत्री रकुलप्रीतने अनेक सिझलिंग स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत.

Rakul Preet Singh | Sakal

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढवला आहे.

Rakul Preet Singh | Sakal

रकुल प्रीत नेहमीच आपल्या लूकवर हटके प्रयोग करताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakul Preet Singh | Sakal