Rakul Preet Singh : मालदीवच्या किनाऱ्यावर रकुलचा हॉट बिकीनी अंदाज

| Sakal

रकुल प्रीत सिंह चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते

| Sakal

आता पुन्हा एकदा तिचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे

| Sakal

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रकुलही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये रकुल चॉकलेटी रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. यासोबत तिने कलरफुल श्रग पेअर केले आहे

| Sakal

या फोटोत ती बीचवर शो ऑफ करताना दिसत आहे

| Sakal

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरुन ती आपले सुपर हॉट फोटो शेअर करत आहे 

| Sakal