अभिनेत्री रकुल प्रीतसिंगचा ब्लॅक कलरमधील हॉट अंदाज
साऊथ सिनेसृष्टीतून आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंग
रकुलने तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
रकुल प्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे
रकुल प्रीत सिंहने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे
ज्यावर तिने चमचमते ब्लॅक रंगाचे ब्लेझर घातला आहे
स्मोकी मेकअपसह तिने तिचा हा लूक कंप्लिट केला आहे