नुकतेच रकुल प्रीतने तिच्या नव्या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लूकसाठी तिने हिरव्या रंगाचा आऊटफिट निवडला आहे.
बॉलिवूड अभिनेरी रकुल प्रीतसध्या तिच्या ‘छत्रीवाली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली.
यानिमित्ताने अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
रकुल प्रीत नेहमीच आपल्या लूकवर हटके प्रयोग करताना दिसते.