तेलुगु सुपरस्टार राम चरणच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे.
रामचरणची पत्नी गरोदर असून, लवकरच ती बाळाला जन्म देणार आहे.
रामचरणची पत्नी उपासना कामिनेनी देशातील प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे.
राम आणि उपासना २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले.
उपासना कामिनेनी अपोलो लाईफची व्हॉइस चेअरमन आणि बी पॉझिटिव्ह मासिकाची एडिटर इन चीफ आहे.
उपासना आणि राम चरण साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहे.
उपासनाचा जन्म २० जुलै १९८९ मध्ये एका संपन्न भारतीय कुटुंबात झाला.
उपासनाचे आई आणि वडील दोघेही बिझनेसमन आहे.
उपासना कामिनेनीची एकूण संपत्ती ७३० कोटी रुपये आहे.