Ramdara : पुण्यातून हाकेच्या अंतारावरचा निसर्गानुभव

| Sakal

रामदरा मंदिर येथे चांगला निसर्गानुभव घेण्यासाठी लोकं जातात

| Sakal

हे स्थळ पुणे शहरातून २५ किमी अंतरावर आहे

| Sakal

हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे

| Sakal

मंदिराशेजारी असलेले तळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो

| Sakal

मंदिराशेजारी असलेला निसर्ग आणि वातावरणात बसून प्रसन्न होते

| Sakal

तिथे जाण्यासाठी लोणी काळभोर या गावातून जावे लागते

| Sakal

लोणी काळभोर गावातून पुढे पाच किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे

| Sakal