Randeep Hooda: रणदीपची लेडी लव्ह लिन लैशराम आहे तरी कोण?

| Sakal

मॉडेल, अभिनेत्री आणि व्यावसायिक महिला लिन लैशराम मूळची मणिपूरची आहे. 

| Sakal

ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

| Sakal

लिनने 'मेरी कॉम', 'रंगून' आणि 'उमरिका' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| Sakal

शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'मध्ये ती पहिल्यांदा दिसली होती. 

| Sakal

रणदीप  हुड्डा आणि लिन हे दोघ 2018 मध्ये एका स्टेडियममध्ये एकत्र दिसले होते.

| Sakal

लिनने मिस नॉर्थ ईस्ट सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात पहिली उपविजेती ठरली होती.

| Sakal

रणदीप  हुड्डाने लिनची ओळख पालकांशी करून दिली आहे, त्यामुळे ते लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा आहेत.

| Sakal