अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे.
रविनाची मुलगी राशा हिने नुकतंच तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
राशा ही धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती.
रविना टंडन आणि अनिल थडानी यांनी 2004 मध्ये लग्न केले होते.
रविनाला राशा आणि रणबीर ही दोन मुले आहेत.
अनेकदा रविना तिच्या मुलीमुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.
रविना लवकरच चित्रपटा पदार्पण करणार अशा चर्चा आहे.
रविनाची नुकतीच एक वेब सिरीज आली होती.
राशाचे इन्स्टाग्रामवर तीन लाख फॉलोवर्स आहेत.