Rashami Desai : रश्मी न केलं मार्केट जाम...

| Sakal

रश्मी देसाईने ब्राऊन सिल्क ड्रेसमधला तिचे फोटो शेअर केले आहे.

| Sakal

हातात फुले घेऊन बसलेली रश्मी एखाद्या सुंदरीसारखी दिसत आहे.

| Sakal

रश्मी देसाई सिल्क ड्रेसमध्ये तिची जबरदस्त फिगर दाखवत आहे.

| Sakal

लालित्य शैलीने हसत, रश्मी किलर पोज देत आहे.

| Sakal

रश्मी थाई स्लिट शॉर्ट गाउनमध्ये आकर्षक पोज देत आहे.

| Sakal

तिच्या हातात एक पांढरे फूल आहे जे सुंदर पसरत आहे.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal