दाक्षिणात्य अभिनेत्री राशि खन्ना साऊथ चित्रपटातील मोठं नाव आहे.
राशिने अनेक चित्रपट गाजवले.
राशि तिच्या फॅशनसाठी ओळखल्या जाते, तिचा हॉट लूक चाहत्यांना मोहात टाकतो
राशि खन्ना हिने केवळ तिच्या कामाच्या जोरावर साऊथ इंडस्ट्रीत आपले नाव कमावले आहे.
राशि खन्नाच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
राशि सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर ती तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते
राशी खन्नाचा ग्लॅमरस स्टाइल सगळ्यांनाच आवडतो
तिच्या एका झलकसाठी चाहते आतूर असतात.
पांढऱ्या रंगाच्या साडीत राशिचा लूक गोड आणि तिखंट दिसतो
आपल्या नजरेने राशि चाहत्यांच्या मनावर राज्य करते.