अभिनयासोबतच रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
रश्मी दररोज तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना उत्साहित करते
पुन्हा एकदा रश्मीने आपला बोल्ड लूक शेअर केला आहे
रश्मी देसाईने नुकतेच तिच्या सोशल अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोशूटमध्ये रश्मी देसाई सुपर हॉट आणि सेक्सी दिसत आहे
लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केलाय, आणि केस बांधले आहेत
लेदर ब्राऊन ड्रेसमध्ये रश्मीने हे फोटोशूट केले आहे