Rashami Desai: रश्मीचं किलर हॉट फोटोशूट

| Sakal

न्यूड शेड ड्रेसमध्ये रश्मीचा अंदाज काही वेगळाच होता

| Sakal

तिच्या ह्या हॉट फोटोंमुळे ती चर्चेचा विषय ठरतेय

| Sakal

स्मोकी लूकमध्ये रश्मीचा हॉटनेस तडका

| Sakal

रश्मीचे हे किलर फोटो बघून फॅन्स घायाळ झाले

| Sakal

सिम्पल ज्वेलरीमुळे ती खुलून दिसत होती

| Sakal

स्टायलिश अदांचे फोटो सोशल मीडियावर लाईक्स मिळवत आहेत

| Sakal

न्यूड मेकअपमध्ये तिचा ग्लॅमर कमी झालेला नव्हता

| Sakal

मेकअप आणि मनमोहक अदा भूलवून टाकणाऱ्या होत्या

| Sakal

बघतच बसावं, असे हे फोटो आहेत. चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय

| Sakal