Rashmika : सालवार की साडी? रश्मिकाने नेटकऱ्यांनाच विचारली पसंत...

| Sakal

साऊथ अभिनेत्री रश्मिकाचा स्वॅगच निराळा आहे.

| Sakal

सोशल मीडियावर तिने दोन फोटोज टाकले आहे.

| Sakal

एका फोटोमध्ये तिने साडी घातली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने सलवार घातला आहे.

| Sakal

आणि तिने सलवार की साडी म्हणत नेटकऱ्यांनाच प्रश्न विचारला आहे.

| Sakal

तिच्या या प्रश्नावर अनेकांनी कमेंट करत उत्तरे दिलीत.

| Sakal

एकाने तू कुठल्याही आऊटफिटमध्ये सुंदर दिसतेस असं म्हटलंय.

| Sakal

तर एकाने तू साडीत सुंदर दिसतेस असाही कमेंट केलाय.

| Sakal