रश्मिकाला पडली उर्फीची भुरळ...

| Sakal

रश्मिका मंदानाच्या फोटोंवर नेहमीच चाहत्यांच्या नजरा खिळतात.

| Sakal

रश्मिकानं लेटेस्ट शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं जीन्सपासून टॉप बनवलेला दिसत आहे, तसंच डेनिम स्कर्ट आणि जॅकेटनं आपल्या ड्रेसला ग्लॅमरस टच देत खास बनवलं आहे.

| Sakal

रश्मिकाचा हा ड्रेस पाहून तिनं उर्फी जावेदची स्टाइल कॉपी केल्याचं लोक म्हणू लागलेत.

| Sakal

रश्मिकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

| Sakal

रश्मिका लवकरच 'गूडबाय' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

| Sakal

'गूडबाय' या आपल्या पहिल्याच बॉलीवूड सिनेमातून रश्मिकाला दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे.

| Sakal

रश्मिका मंदाना रणबीर कपूरसोबत Animal सिनेमातही काम करत आहे.

| Sakal