Rasika Dugal : 'मिर्झापूर' फेम बिना भाभीचा जलवा!

| Sakal

रसिका १५ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करते.

| Sakal

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकाचा मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

रसिकाने अनेक वेब सिरिजीमध्ये काम केलं आहे.

| Sakal

रसिकाने मिर्झापूरमध्ये बिना त्रिपाठीचा रोल केला आहे.

| Sakal

मिर्झापूरमध्ये रसिकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.

| Sakal

रसिकाचे पती देखील अभिनय क्षेत्राशी निगडीत आहे.

| Sakal

रसिकाने २००७ मध्ये अभिनयाला सुरुवात केली.

| Sakal

मिर्झापूर वेब सिरीजमुळेच रसिकाला चांगला ओळख मिळाली.

| Sakal

रसिकाने दिल्ली क्राईममध्ये देखील प्रभावी काम केलं.

| Sakal

रसिका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

| Sakal