मिलियन डॉलर स्माईलवाली रसिका...

| Sakal

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली रसिका आजही शनाया बनून लोकांच्या मनावर राज्य करते.

| Sakal

ती सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

| Sakal

रसिका आता छोट्या पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे.

| Sakal

रसिकानं लग्न केल्यानंतर तिचे लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो तर कितीतरी दिवस ट्रेन्डिंगला होते.

| Sakal

दिवसांपूर्वी शशांक केतकर सोबतच्या आमने-सामने नाटकाच्या प्रयोगासाठी रसिका अमेरिकेत गेली होती. लिव्ह इन रिलेशनशीपवर आधारित हे नाटक चर्चेत आहे.

| Sakal

रसिका सोज्वळ भूमिकेत जितकी शोभून दिसते तितकाच तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना घायाळ करतो.

| Sakal

रसिका सुनील तिच्या फॅशन स्टाईलमुळे तरुणाईत अधिक प्रसिद्ध आहे.

| Sakal