एकाच मालिकेतून म्हणजे 'माझ्या नवऱ्याची बायको'मधून शनाया म्हणजेच रसिका सुनील घराघरात पोहोचली
रसिकाची प्रतिमा ही नेहमीच बोल्ड, बिंधास्त अशी असते
रसिका तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही ती एकदम माॅडर्न पोशाखातले फोटो शेअर करत असते
रसिकाच्या या पोस्टला खूप लाइक्स तर आल्यातच. शिवाय कमेंटमध्ये अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत
अभिनेत्री रसिका सुनील हिने गेल्या वर्षी आदित्य बिलागी याच्यासोबत लग्नगाठ बांधली
रसिका सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते
रसिका सोशल मिडीयावर आपले हटके फोटो शेअर करत मनोरंजन करत असते