Rasika Sunil : रसिकाचं दिवाळी स्पेशल खास फोटोशुट

| Sakal

'माझ्या नवऱ्याची बायको'मधून शनाया म्हणजेच रसिका सुनील घराघरात पोहोचली

| Sakal

रसिका सोशल मीडिया अकाऊंटवरही एकदम माॅडर्न पोशाखातले फोटो शेअर करत असते

| Sakal

यावेळी सरिकाने दिवाळीसाठी खास पारंपारिक वेशातले फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

| Sakal

लाल साडी त्यावर मॅचिंग लाल ब्लाऊज रसिकावर एकदम उठून दिसत आहे

| Sakal

हातात दिवा आणि रसिकाची किलर स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे

| Sakal