Rasika Sunil : हुलाला! रसिकाचा फोटोशूट बघून तुम्हालाही घाम फुटेल...

| Sakal

माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजे रसिका सुनील सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगवर आहे.

| Sakal

तिच्या या नव्या हॉट फोटोशूटमुळे सध्या ती चर्चेचा विषय आहे.

| Sakal

तिच्या चाहत्यांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे.

| Sakal

रसिका कायमच असे वेगवेगळे फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

| Sakal

तिचे साडीतले फोटो असोत किंवा बिकीनीतले चाहते कायमच तिच्या हॉटनेसचे दिवाने असतात.

| Sakal

सध्या रसिका टीव्ही सिरीयल मध्ये दिसत नसली तरी विविध ब्रँड्सच्या फोटोशूटमध्ये मात्र लक्ष वेधून घेत आहे.

| Sakal

रसिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी अ‍ॅक्टिव्ह आहे.

| Sakal