Raveena Tandon: रविनाच्या नजरेतून पहा भीमबेटका...

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन सध्या पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहे.

Raveena Tandon | Esakal

मध्यप्रदेशातील विविध मंदिरांना आणि तिथल्या पुरातन स्थळांना भेट दिल्यानंतरचे फोटो रविनानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Raveena Tandon | Esakal

मध्यप्रदेश मधील दहा हजार वर्षापूर्वीचं पुरातन जग तिथल्या सरकारनं खूप स्वच्छ आणि नियोजित ठेवल्याबद्दल रविनानं त्यांचं कौतूक केलं आहे.

Raveena Tandon | Esakal

रविनानं स्वतः सगळ्या पर्यटकांना मध्यप्रदेशच्या पर्यटनाचा आनंद घेण्याचं आवाहन केलं आहे.

Raveena Tandon | Esakal

भीमबेटका येथील गुफांचे रविनानं शेअर केलेले फोटो पाहून आपलीही पावलं त्या दिशेने वळली तर नवल नव्हे.

Raveena Tandon | Esakal

रविनानं पोस्ट केलेल्या फोटोंवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्रीचं कौतूकही केलं आहे.

Raveena Tandon | Esakal

रविनाला या फोटोवरनं मात्र ट्रोल केलं आहे. एका महिला युजरनं लिहिलं आहे की,'या मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे..तरी या लोकांसाठी सगळे नियम धाब्यावर बसवलेत'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tandon | Esakal