Raveena Tandon : बॉलीवूडच्या 'मस्त-मस्त गर्ल'चा देशी अवतार

| Sakal

बॉलीवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटली जाणारी रवीना टंडन

| Sakal

रवीनाने अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्सनेमुळे स्वताची ओळख निर्माण केली आहे

| Sakal

नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंमध्ये ती गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

| Sakal

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्राईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत

| Sakal