Raveena Tandon : तुझ्या रुपाची जादू अजूनही करतेय चाहत्यांच्या मनावर राज्य...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रवीना टंडन हिच्या सौंदर्यांच्या आणि अभिनयाच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात

Raveena Tandon

रवीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Raveena Tandon

रवीना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Raveena Tandon

अशातच रवीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Raveena Tandon

रवीनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Raveena Tandon

चाहतेही रवीनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Raveena Tandon

या फोटोत रवीना खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raveena Tandon