Raveena Tandon : बॉलिवूडच्या 'मस्त-मस्त गर्ल' चा ग्लॅमरस अंदाज

| Sakal

बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' रवीना टंडन

| Sakal

रवीनानं अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे

| Sakal

नुकतेच रवीनानं तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे

| Sakal

फोटोंमध्ये ती ऑफ व्हाईट कलरच्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन शॉर्ट ड्रेस मध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे

| Sakal

वयाच्या 47 शीतही रविनाच्या सौंदर्याला तोड नाहीये

| Sakal