48 व्या वर्षीही विशीतल्या तरुणींना लाजवणारा सौदर्यांचा जलवा कायम! Raveena Tandon

| Sakal

अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे

| Sakal

रवीनाने एक काळी रुपेरी पडदा गाजवला आहे.

| Sakal

रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

| Sakal

मोठ्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याची जादू पसरवुन अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनात राज्य केलंय.

| Sakal

९० चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही कायम आहे.

| Sakal

ती सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

| Sakal

वयाच्या ४८ व्या वर्षी देखील रवीना प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसते.

| Sakal