Raveena Tandon: कोण म्हणेल हिचं वय झालंय? अजूनही दिसते तरूणच

| Sakal

रविना तंडनला बघून कोण म्हणेल की ही अभिनेत्री ४७ वर्षांची आहे.

| Sakal

तिच्या सौंदर्यापुढे बड्या अभिनेत्रीही मागे पडतील एवढी देखणी रविना दिसते.

| Sakal

नुकतेच रविनाने काळ्या लाँग ड्रेसमध्ये एक फोटोशुट केले आहे.

| Sakal

तिच्या या घायाळ करणाऱ्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

रविनाच्या या फोटोजवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालाय.

| Sakal

तिच्या सौंदर्यापुढे तिचे वय दिसत नाही.

| Sakal

रविना दररोज व्यायाम करते आणि पौष्टिक जेवण आहारात घेते.

| Sakal