Raveena Tondon: रविनानं पुन्हा धरलं बाळसं! कसली दिसतीये...

| Sakal

रविना टंडन ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अद्यापही तिच्या नावाचा दबदबा दिसून येतो.

| Sakal

सोशल मीडियावर रविना ही नेहमीच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करताना दिसते.

| Sakal

वयाची पन्नाशी ओलांडली तरी रविनाची जादू चाहत्यांच्या मनावर कायम असल्याचे दिसून येते.

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या अदांनी आणि भूमिकेनं रविनानं कायम प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

| Sakal

कॉमेडी पासून क्राईम थ्रिलरपर्यतच्या सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये रविनानं काम केलं आहे.

| Sakal

प्रेक्षकांनी अक्षय, गोविंदा सोबत रविनाच्या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंत केले.

| Sakal

इंस्टावर रविनाच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. आताही तिनं जे फोटो पोस्ट केले आहेत त्याला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

| Sakal

रविना ही गेल्या दिवसांपासून वेब सीरिजमध्ये दिसून आली आहे. याशिवाय तिनं काही रियॅलिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला आहे.

| Sakal