@ 450! एकमेव अश्विनचा आशियात दबदबा

| Sakal

आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या.

| Sakal

अश्विनने यावेळी कसोटी क्रिकेटमधील 450 विकेट्स घेण्याचा माईल स्टोन देखील पार केला.

| Sakal

अश्विनची ही कामगिरी विक्रमी ठरली. तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीतला दुसरा गोलंदाज ठरलाच.

| Sakal

त्याचबरोबर अश्विन कसोटीत 3000 धावा आणि 450 विकेट्स घेणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला.

| Sakal

89 वी कसोटी खेळणारा अश्विन हा कसोटीत सर्वात वेगवान 450 विकेट्स घेणारा दुसरा फिरकीपटू ठरला. या यादीत पहिल्या स्थानावर मुरलीधरन आहे. त्याने हा कारनामा 80 कसोटीत केला होता.

| Sakal