आमदार पत्नीसोबत रवींद्र जडेजा PM मोदींच्या भेटीला...

Kiran Mahanavar

रवींद्र जडेजा आणि त्यांची पत्नी रिवाबा यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातमधील जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत.

पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटो रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पीएम मोदींसोबतचा फोटो शेअर करताना रवींद्र जडेजाने लिहिले की, “श्री नरेंद्र मोदी, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.

rivaba jadeja

जडेजाची पत्नी रिवाबा यांनी गेल्या वर्षी गुजरात विधानसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती.

ravindra jadeja wife rivaba jadeja

रिवाबा यांनी भाजपच्या तिकिटावर उत्तर मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

ravindra jadeja wife rivaba jadeja

मात्र, रवींद्र जडेजाने आपल्या पत्नीसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Rivaba Jadeja | esakal

यापूर्वी रिवाबा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दोघांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती.

Rivaba Jadeja | esakal

विशेष म्हणजे या स्टार अष्टपैलू खेळाडूने पत्नीसाठी जोरदार प्रचारही केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rivaba jadeja