रविंद्र जडेजाची जोडीदार रिवाबाची पॉलिटिकल इनिंग

| Sakal

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.

| Sakal

गुजरातमधील जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना भाजपने तिकीट दिले आहे.

| Sakal

रिवाबा जडेजाने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

| Sakal

रिवाबा जडेजा सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

| Sakal

2016 मध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजासोबत रिवाबा जडेजाने लग्न केले होते.

| Sakal

रिवाबा अनेकदा पती रवींद्र जडेजासोबत कपल गोल करताना दिसली होती.

| Sakal

गेल्या अनेक हंगामात सीएसकेला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर आली होती.

| Sakal