Raw Mango Benefits : आंबट चिंबट कैरी खाण्याचे 'हे' आहेत फायदे

सकाळ डिजिटल टीम

कैरी खाण्याचे फायदे

उन्हाळा आला की आपण कैरी खाण्यास सुरुवात करतो. पण तुम्हाला कैरी खाण्याचे फायदे माहिती आहे का?

Green Mango Benefits | sakal

आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

Green Mango Benefits | sakal

पोषक तत्व

कैरीमध्ये असतात हे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

Green Mango Benefits | sakal

व्हिटॅमिन सी

कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे आपली इम्युनिटी वाढते.

Green Mango Benefits | sakal

कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो

कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

Green Mango Benefits | sakal

कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबरचे प्रमाण अधिक

कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Green Mango Benefits | sakal

हृदयविकाराचा धोका कमी होतो.

कैरी खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Green Mango Benefits | sakal

पचनशक्ती वाढते

कैरी खाल्ल्याने पचनशक्ती वाढते

Green Mango Benefits | sakal

अँटीऑक्सिडंटचे प्रमाण

कैरीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण असतात जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

Green Mango Benefits | sakal

कैरीचं पन्ह

उन्हाळ्यात कैरीचं पन्ह प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Mango Benefits | sakal