Pani Puri : पाणीपुरी खाणे आताच थांबवा; नाहीतर होणार हे गंभीर आजार

सकाळ डिजिटल टीम

पाणीपुरी ही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते.

Pani Puri Side Effects | Sakal

एक प्लेट पाणीपुरीमध्ये सहा किंवा सात पिस असतात म्हणजेच टोटल २७० कॅलरीज असतात.

Pani Puri Side Effects | Sakal

तुम्हाला माहिती आहे का पाणीपुरी आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

Pani Puri Side Effects | Sakal

जर तुम्हालाही पाणीपुरी प्रचंड आवडत असेल तर तुम्ही त्यापासून होणारे गंभीर आजाराविषयी जाणून घ्यायला हवं.

Pani Puri Side Effects | Sakal

पाणीपुरीमुळे डायरीया होण्याचा सर्वात जास्त धोका असतो.

Pani Puri Side Effects | Sakal

याशिवाय उलटी किंवा पिलिया सारखा गंभीर आजारही होऊ शकतो.

Pani Puri Side Effects | Sakal

पाणीपुरीमुळे तुम्ही अल्सरचेही शिकार होऊ शकता.

Pani Puri Side Effects | Sakal

पाणीपुरीमुळे पचनक्रियाही बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारांशी सामना करावा लागू शकतो.

Pani Puri Side Effects | Sakal

पाणीपुरीमुळे तुमचं पोट सुद्धा बिघडू शकतं.

Pani Puri Side Effects | Sakal

याशिवाय तुमच्या आतड्यांवरही सुज येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pani Puri Side Effects | Sakal