काही जणांना रोज शरीरात वेदना होतात. यामागील कारण माहीत आहे का ?
ताणतणावामुळे शरीरात वेदना होतात.
पाण्याच्या कमतरतेमुळेही वेदना होतात.
अपुरी झोप हेही एक कारण आहे.
शरीरात रक्ताची कमतरता असल्याने वेदना होतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वेदना होत असतील तर कोवळ्या उन्हात बसा.
लोहयुक्त आहार घ्या.
नियमितपणे व्यायाम करा.